संगीतक्षेत्राला वेड तंत्रज्ञानाचे
सध्याचा काळ संगीतक्षेत्रासाठी भरारीचा काळ मानला जातो.अनेक नवनवीन प्रयोग हल्ली संगीतक्षेत्रात होताना दिसत आहेत.अनेक नवीन संगीकारांचा उगम होताना दिसत आहे.हल्ली रेकॉर्डीगचे नवीन तंत्र विकसित होत आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे म्युजिक मध्ये प्रयोग केले जात आहेत.ह्या नवनवीन प्रयोगांना रसिक प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे;तंत्रज्ञान हे संगीतक्षेत्राला लाभलेले वरदान आहे असं अनेकांचं म्हणणं आहे
v म्युजिक प्रोग्रामिंग :
म्युजिक प्रोग्रामिंग म्हणजे सोफ्टवेअरमध्ये असलेले साउन्डस मिडी(midi) कीबोर्डच्या सह्हायाने वाजवून ह्रिदम आणि मेलोडीचे नवनवीन ट्रॅक्स तयार करणे.ह्यात अद्भुत साउन्डसची अनोखी दुनियाच आपल्यापुढे येते.संगीतकाराला आणि प्रोग्रामर्सना ह्यात अनेक नवनवीन प्रयोग करता येतात.एका क्लिकवर आज अनेक गोष्टी सहज शक्य होतात.प्रोगामिंगच प्रमुख वैशिष्ट म्हणजे केवळ कीबोर्ड आणि संगणकाच्या सह्हायाने एखाद्या गाण्याचं म्युजिक तयार करता येत.
काही प्रोगामिंग सोफ्टवेअर :-

·
लॉजिक प्रो,
·
एफ एल स्टुडीओ,
·
क्यूबेस
v तानपुरा,पेटी मोबाईल अॅप्स :-
हल्लीच्या जमान्यात गायकांना धकाधकीचे जीवन जगावे लागते.रियाझ,कार्यक्रम ह्या सगळ्यात प्रचंड धावपळ होते अशावेळी दरवेळी कार्यक्रमाला तानपुरा घेऊन जाणे शक्य होत नाही त्यामुळे बरेचसे गायक आयपॅडवर किंवा मोबाईलवर तानपुरा लावून रियाझ करताना दिसतात तसेच अनेकदा कार्यक्रमामध्येही ह्याचा वापर होताना दिसतो.ह्याचा एक फायदा असा कि चटकन आपल्याला सूर समजतो आणि महत्वाची गोष्ट अशी की कोणताही सूर ह्यामुळे आपल्याला प्ले करता येतो.ह्याचप्रमाणे तबल्याच्या रियाझासाठी सुद्धा अॅप्स आहेत.
काही प्रसिद्ध अॅप्स :-

लेहरा बॉक्स
·
सुरशाला
·
तानपुरा प्रो
v लॅपटॉपने पेपर बचत :-
अनेकदा वादकांना वाजवताना नोटेशनची गरज भासते.कीबोर्ड वादक,गिटार वादक नोटेशन रेफर करण्यासाठी लॅपटॉपचा वापर करताना दिसतात.ह्यामुळे पेपरची बचत तर होतेच पण त्याचबरोबर काम करणं ही तितकच सोप्प होतं.

v गाणं रंगे आयपॅड संगे :-
गायकांना अनेकदा गाण्याच्या लिरिक्सची आवश्यकता असते.अशा वेळी डायरी किंवा कागदांवर लिरिक्स लिहून ठेवल्यास ते चटकन मिळतील ह्याची शक्यता कमी असते म्हणूनच टॅबलेट किंवा आयपॅडचा वापर गायक करतात.

v मोबाईल रेकॉर्डीग सोफ्टवेअर :-
अनेकदा कलाकार काही सुंदर रचना तयार करतात पण रेकोर्डिंगची सोय नसल्याने त्याचं पुढे काहीच होत नाही अनेकदा गायक कार्यक्रमामध्ये गाणी खूप छान सादर करतात पण ती सुद्धा दरवेळी प्रेक्षकांना मिळत नाहीत ह्यासाठीच मोबाईल रेकोर्डिंग अॅप्स आहेत जे नवनिर्मितीला पटकन साठवून ठेवण्याची सोय करतात.ह्या रेकोर्डर्स मध्ये अतिशय उत्तम असं स्टीरिओ दर्जाचं रेकोर्डिंग होण्याची सोय असते.

v इन्टरनेटचा प्रभावी वापर :-
हल्ली संगीत क्षेत्रात इंटरनेट चा प्रभावी वापर होताना दिसत आहे.अशा अनेक साईटस आहेत जिथे गाण्याचे नोटेशन्स उपलब्ध आहेत.ह्यामुळे कलाकारांना डायऱ्या,वह्या ठेवण्याचा त्रास वाचतो आणि हवं ते गाण हव त्या वेळेला सहज मिळत.ह्या शिवाय इन्टरनेटच्या माध्यमातून आपल्याला गाण्यांचे म्युजिक ट्रॅक्ससुद्धा मिळतात

v गाण्याला visualsची जोड :-
हल्ली प्रेक्षकाना नुसत गाण ऐकायला आवडत नाही त्यामुळे काहीतरी वेगळ कराव लागत.ह्याच साठी हल्ली गाण्यांना visuals ची जोड दिली जाते.visuals मुळे गाण्यातील भाव अधिक चांगल्या प्रकारे सांगितले जातात असं अनेक लोकांच मत आहे.त्यामुळे लोकांना एक अनोखी नयनरम्य मेजवानी मिळते.सध्या रंग नवा,आमची गाणी ह्या कार्यक्रमांमध्ये ह्या प्रकारचे visuals वापरले जातात.

v ट्रॅकवर गाणं :-
संगीतात हल्ली नवा ट्रेंड आलेला आहे.प्रोग्रामिंगच्या सह्हायाने गाण्याचे ट्रॅक तयार करून त्यावर गाण सादर केलं जात.ह्यामुळे एक असा फायदा होतो की कार्यक्रमाचा खर्च कमी होतो आणि गायकाला आपल्या गाण्याला वाव देण्याची संधी मिळते.म्युजिक ट्रॅकवर गाण वरवर जरी सोप्प वाटत असलं तरी तेही तितकेच आव्हानात्मक काम आहे.इथे गायकाला सांभाळून घ्यायला वादक नसतात त्यामुळे एका अर्थाने गायकाची परिक्षाही असतेच.

v ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच हल्ली रेकोर्डिंग टेक्निक मध्ये
बदल झालेला आहे.अनेक उत्तम सोफ्टवेअर्स आणि तंत्रज ह्यांच्यामुळे संपूर्ण संगीतक्षेत्रात
खूप बदल घडून येत आहे.ह्यातसुद्धा आनंदाची बाब ही म्हणजे म्युझिक टेक्नोलॉजी ह्या
विषयात संशोधन आणि अभ्यास करणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
टेक्नोलॉजी खरोखरच वरदान
मला अस स्वताला प्रामाणिकपणे वाटत की टेक्नोलॉजी हे संगीतक्षेत्राला लाभलेले वरदान आहे.केवळ तंत्रज्ञानामुळे आज संगीतकारांना वेगवेगळे प्रयोग करणं शक्य होत आहे.हल्लीच्या यंग जनरेशन ला पटकन आवडेल अशी म्युझिक अरेंजमेट करणं प्रोग्रामिंग मुळे शक्य होत.हल्लीच्या फास्ट जमान्यात कोणावरही अवलंबून न राहता जर काम वेळेत पूर्ण करायचं असेल तर ह्या गोष्टींची खूपच मदत होते.हल्ली जगात इतक्या पटापट अपग्रेडेशन्स होत असतात त्यामुळे स्वताला जगाबरोबर अपग्रेडेड ठेवायच असेल तर त्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे पण त्याच बरोबर संगीताच मूळ स्वरूपही जपलं गेलं पाहिजे.
सुखदा भावे-दाबके(संगीतकार,प्रोग्रामर,संगीत संयोजक)

Yes we are experiencing it with beautiful and easy softwares like the Presonus studio one and mixcraft 6 pro audio. It is a very good time utilization art.
ReplyDeleteSoftwares like nuendo 4 are a major ones used in maximum studios..andd music tanpura app oñ Apple iTablaPro is widely user amongst ipad....iphone and ipod users
ReplyDeletei ama avid user of ipad for music, songs, recording, lyrics, few gaming apps, musical web browsing et al
Today technology has been positively used and has proved instrumental for every paramter in music right from the manifestation of a new tune to its recording, documentation and performances
Shrirang Bhave
Singer(Mumbai)